कांद्याच्या दरात मोठी घसरण,

आठ दिवसांत कांद्याच्या दरात मोठी घसरण, शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटकानाशिक | : कांद्याच्या दरात गेल्या आठ दिवसांपासून रोज घसरण होत आहे. गेल्या आठवड्यात 27 ऑक्टोबर रोजी उन्हाळी कांद्याला सर्वोच्च दर मिळाला होता. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 5 हजार 820 रुपये दर मिळाला होता. त्या दिवशी कांद्याचा सरासरी दर 4 हजार 900 रुपये इतका होता. बाजारात कांद्याचे दर 80 ते 100 रुपये गेले होते. यामुळे सरकारने कांदा दर नियंत्रण करण्यासाठी नाफेडचे कांदा बाजारात आणण्याचा निर्णय घेतला. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आणि आठवड्याभरात कांद्याच्या दरात तब्बल 1250 रुपयांची घसरण झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...
Back to top button
Close
Close