राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

25 सप्टेंबर 2023 : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात चंद्रशेखर बावनकुळे हे पत्रकारांना मॅनेज करण्याविषयी बोलताना दिसत आहेत. यावर भाजपकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. भाजपचे वरिष्ठ नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे जे बोलले आहेत. त्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काही गोष्टी आपण वेगळ्या अर्थी बोलतो. पण त्यावर कॅान्ट्रोव्हर्सी करणं योग्य नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close