
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पुणे दौऱ्यावर, काय आहे कारण?
Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पुणे दौऱ्यावर, काय आहे कारण?
पुणे जिल्ह्यावर भारतीय जनता पक्षाने चांगलेच लक्ष दिले आहे. पुणे जिल्ह्यात भाजपचे केंद्रीय नेत्यांचे दौरे सुरु आहेत. आता दोन महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पुणे दौऱ्यावर येत आहे.
Live Cricket
Live Share Market