
राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे अपघात
राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे अपघात अपघातातून थोडक्यात बचावले
राजस्थान चे राज्यपाल पाली येथून हेलिकॉप्टर उड्डाण करत असताना हेलिकॉप्टर मध्ये बिघाट होऊन हेलिकॉप्टरमधून धूर निघाल्याने हेलिकॉप्टर पुन्हा खाली उतरवण्यात आलं.
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक स्फोट झाला. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमरास घडली. पाली येथून हेलिकॉप्टरने उड्डान घेत असताना ही घटना घडली. हेलिकॉप्टरच्या मागच्या भागात स्फोट झाला. स्फोट होताच धूर निघू लागला. स्फोट झाल्याचे लक्षात घेता पायलटने तात्काळ हेलिकॉप्टरचे सुरक्षित लँडिंग केले. त्यामुळे सुदैवाने या अपघातामध्ये पायलटसह हरिभाऊ बागडे थोडक्यात बचावले.राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे अपघात अपघातातून थोडक्यात बचावले
राजस्थान चे राज्यपाल पाली येथून हेलिकॉप्टर उड्डाण करत असताना हेलिकॉप्टर मध्ये बिघाट होऊन हेलिकॉप्टरमधून धूर निघाल्याने हेलिकॉप्टर पुन्हा खाली उतरवण्यात आलं.
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक स्फोट झाला. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमरास घडली. पाली येथून हेलिकॉप्टरने उड्डान घेत असताना ही घटना घडली. हेलिकॉप्टरच्या मागच्या भागात स्फोट झाला. स्फोट होताच धूर निघू लागला. स्फोट झाल्याचे लक्षात घेता पायलटने तात्काळ हेलिकॉप्टरचे सुरक्षित लँडिंग केले. त्यामुळे सुदैवाने या अपघातामध्ये पायलटसह हरिभाऊ बागडे थोडक्यात बचावले.
