राष्ट्रीय संयुक्त मोर्चा,भारत वतीने अखंड भारत दिन व स्वातंत्र्य दिन साजरा

राष्ट्रीय संयुक्त मोर्चा,भारत वतीने अखंड भारत दिन व स्वातंत्र्य दिन साजरा
नागपुर शहर महानगर विदर्भ बात 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवस निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम* दरवर्शी प्रमाने ह्या वर्षीपन ध्यजारोहण कार्यक्रम शेंकडो कार्यकर्तांचा उपस्थितित्त राहुन साजरा करन्यात आलाले.प्रा.अँड.रमेश पिसे राष्ट्रीय महासचिव, यांचा निवास्तांवर जनसंपर्क कार्यालयाचा उदघाटन साजरा करन्यात लाले व मा. गोपाल भारती राष्ट्रीय संयोजक, यांचा हातांने रीबीन कापन्यात आली व कार्यालयाचे स्वागंत करन्यात लाले गुलदस्ता,पुष्प गुंछ,शाल,श्री फळ मिठाई इत्यादी देऊन अँड.पिसे जी यांचा स्वांगत कण्यात आले आणी शुभेच्छा देण्यात आले. आणी श्रीमती. आरती ताई उत्माल गींट्टीखदान प्रभाग क्रमांक 12 महिला अध्यक्षा, नियुक्ति पत्र देण्यात आले.व श्रीमती.आरती ताई चौव्हाण यांना प्रभाग क्रमांक धरमंपेट 15 महिला अध्यक्षा, नियुक्ति पत्र देण्यात आले.व चौव्हाण ताईच जन्मदिनाचा शुभकामनाएं देण्यात आले.ध्यजारोहण अँड. वसूदेव वासे प्रदेश कार्या अध्यक्ष,विधी विभाग,यांचा आताने करण्यात आले.दक्षिन विधासभा शेत्रात अँड.रमेश पिसे राष्ट्रीय महासचिव यांचा निवास स्थांन प्लॉट नं.1143, आशिर्वाद नगर,म्हाळगी नगर चौक,रिंग रोड जनसंपर्क कार्यालयात पुर्व नागपुर शहर विधानसभा शेत्र प्रभाग क्रमांक 24, मध्येपन पुराना पार्डी नाका भंडारा रोड सुभान नगर कुबडे हॉस्पीटल चा पाटी मागे हनुमान मंदिर परिसर कपील किराना नागपुर,मा.श्री. तारेश गजानन दुरुगकर विदर्भ प्रदेश अध्यक्ष तथा राष्ट्रीय प्रतिनीधी, कंट्टर विदर्भ वादी नेते बळीसत्ता विशेष दैनिक संपादक साहेब नागपुर शहर महानगर, लोकजागृती दैनिक विशेष नागपुर शहर महानगर व नागपुर जिल्हा तथा शेर ए हिन्दुस्तान दैनिक पेपर न्यूज चाईनल रीपोटर साहेब पूर्व नागपुर शहर विधानसभा शेत्र, दुरुगकर जी यांचा स्वागत करण्यात आले व सुभानगर हनुमान मंदिर परिसर मध्ये ध्यजारोहण करण्यात आले.
राष्ट्रीय संयुक्त मोर्चा, भारत वतीने अखंड भारत व स्वातंत्र्य दिन साजरा करन्यात लाले व राष्ट्रीय समाज पक्ष यांचा सर्व पदाअधी कारी व हिपक चिंतक यांनी सकाळी ठीक 8.30 केंद्रीय कार्यालय नागपुर म्हाळगी नगर ध्यजारोहण कार्यक्रम करण्यात आले. प्रमुख पाहून्यांची उपस्थितित्त व विदर्भ वादी नेते कार्यकर्ता इत्यादि.अनिल कुमार नागबौध्द राष्ट्रीय उपाध्यक्ष,प्रा.ममता मून प्रदेश महिला कार्य अध्यक्षा,श्री.सुरेश मून राष्ट्रीय संलागार मंडळ, श्रीमती. रिता जामनिक महाराष्ट्र प्रदेश प्रभारी,श्री.प्रदिप मून रामटेक लोकसभा प्रभारी,मा.श्री. पुरुषोत्तम कामडी महाराष्ट्र प्रदेश कोक्षा अध्यक्ष, श्री.संजय बोरकर
नागपुर शहर संयोजक श्रीमती. जोती ताई बोरकर, कुमारी. संमृदी बोरकर, श्रीमती. सोनाली ताई बुंदे कार्यालयी सचिव, श्री. मधुसूदन सपकाळ,डॉ.पोनिकर,श्री.गजानन फटींग,श्री.मुकेश बावने,श्री.हरिष जाजू, श्री. चंद्रशेखर डोंगरे YTM, श्री.प्रलाद कावळे,श्रीमती.मिना ताई राव,श्रीमती.नर्मादा ताई दुरुगकर,श्रीमती. कोमल ताई दुरुगकर, श्री.अशोक कपूर,श्री. राहूल शुध्दंलवार,श्री.छोटू इगंडे, श्री. भूषन ईगंडे,श्री. चडेगे काकाजी, भारतीय संविधान, भारत राष्ट्र एवं मानवअधिकार्यां ची रक्षार्थ, जय संविधान जय हिंद जय भारत जय जवान जय किसान जय भीम जय विदर्भ जय जय विदर्भ

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close