स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या वडिला ला 20 वर्षाची शिक्षा अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने

स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या वडिला ला 20 वर्षाची शिक्षा अकोला जिल्हा व सत्र न्यायालयानेस्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या वडिला ला 20 वर्षाची शिक्षा अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली न्यायधीश ए. डी. शिरसागर असे न्यायधीशा चे नाव आहे.
पिढीत सोबत झालेली घटना मुर्तीजापुर स्टेशन अंतर्गत आहे. वडीलाचे आईसोबत सबंध व्यवस्तीत राहत नसल्याने पीडित मुलगी ही आपल्या आई व भाऊ बहिणी सोबत वेगळी राहत होती. परंतु काही दिवसा नंतर वडिलाने आपल्या मुलांना जवळ घेऊन राहू लागला पण मुलांची आई आरोपी कडे न आल्याने या संधी फायदा घेत आरोपी ने आपल्या स्वतःच्या मुलीवर अत्याचार केला. हा सर्व प्रसंग आपल्या आई कडे मुलीने सांगितल्याने, आरोपी वडिलाच्या विरोधात पोलिसात तक्रार केली.प्राप्त तक्रारी वरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोप पत्र दाखल केले होते या वरून 20 वर्षाची शिक्षा अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close