
बेलोना नगरीत दत्तात्रय मंदीचे झाले भूमिपूजन
बेलोना प्रतिनिधी :चंद्रशेखर मस्के – : बेलोना येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात दत्तजयंतीला भव्य बजरंगबली रथयात्रा भरत असते क तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला असल्यामुळे येथे भाविक मोठ्या प्रमाणात नेहमी दर्शनासाठी येत असतात त्यामुळे नुकत्याच झालेल्या बैठकीत
इथे दत्तात्रय मंदिर नसल्यामुळे मंदिर परिसरात दत्तात्रय मंदिर असायला हवे यावर चर्चा करण्यात आली असता सर्वांच्या संमतीने pमंदिर बांधकामासाठी ऐक निर्णय झालं त्यामुळे आज बजरंगबली मंदिर परिसरात मंदिरातील पुजारी ट्रस्ट रथयात्रा उत्सव समिती अध्यक्ष, सदस्य ग्रामपंचायत उपसरपंच ,सदस्य सर्व सत्ताधारी विरोधी पदाधिकारी, हनुमान चालीसा मंडल गावातील तरुण मित्र मंडळी तसेच गावकऱ्यांच्या सर्व संमतीने आज दत्तात्रय मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.
Live Cricket
Live Share Market
