
भिष्णूर येथे घराला लागली आग !
नरखेड तालुक्यातील काल रात्री भिष्णूर ला 2 वाजता सुमारास श्रीमती सविता गणेश दवलकर आशा वर्कर ह्याच्या घराला आकस्मिक आग लागून घरउपयोगी साहित्य, धान्य, काही सोन्याचे भांडे जळून खाक झाले. याठिकाणी सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती यांनी भेट देऊन पाहणी केली, ही आशा वर्क र विधवा असून परिस्थिती एकदम नाजूक आहे. घरी कुठला सहारा नाही. या साठी शासन स्तर वर मदत करण्यासाठी पाठपुरावा करण्या येईल असे आश्वासित केले. याचा अहवाल पाठविण्यात साठी सूचना समाधितांना दिल्या. यावेळी उपस्थित श्री. नाखले तलाठी उपस्थित होते.
Live Cricket
Live Share Market



