
एचटीबीटी कापसाच्या बोगस बियाणे पश्चिम विदर्भातून हस्तगत
एचटीबीटी कापसाच्या बोगस बियाणे पश्चिम विदर्भातून हस्तगत

एचटीबीटी कापसाच्या बोगस बियाणे पश्चिम विदर्भातून हस्तगत
तीन आठवड्यात वेगवेगळ्या टीमांनी बारा ठिकाणी केलेल्या छापेमारी नकली कापसाचे बियाणे जप्त
खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकरी राजा हा बियाणे खरेदीच्या लगबगीमध्ये आहे त्यातच बोगस बियाणे मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे
. अमरावती विभागात वेगवेगळ्या टिमानी बारा ठिकाणी केलेल्या छापेमारितून एसटीबीटी कापसाचे एकूण चार हजार 429 घेण्याची पाकिटे आणि 800 किलो खुले नकली बियाणे मिळाली आहे ही नकली बियाणे जप्त करण्यात आली असून बियाणे ची किंमत जवळपास 62 लाख रुपये असल्याचे सूत्रांची माहिती आहे.या यांना क्लिप बियाणाचा मुख्य सूत्रधार कोण यावर पोलीस काम करत असले तरी मुख्य सूत्रधार पोलिसात हाती लागला नसल्याने पोलीस करीत असलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
या नकली बियाणे याचे कनेक्शन गुजरातच्या अहमदाबाद येथे गेले आहे नकली बियाणे गुजरात राज्यातून पुणे शहरात येते परंतु या मागचा मास्टर माईंड कोण आहे त्याची चौकशी पोलीस करणार नाही तर नकली बियाण्याचा गिऱ्हो ला केव्हा वेड्या पडणार पोलीस विभाग सांगणार का? कारण नकली बियाण्याची कंपनी गुजरातच्या मोठ्या नेत्याची तर नाही ना अशी अनेक प्रश्न उपस्थित होतात. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक पाहता नकली बियाणे बाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना खासदार बगवंत वानखेडे यांनी पत्र देऊन धोकाढडी करणाऱ्या गुजरातच्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे
