लाडकी बहीण योजनेत चूक : अजित पवार
लाडकी बहीण योजना राबवण्यात चूक झाली अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच कुणावरही कारवाई करणार नाही असेही अजित पवार म्हणाले.
Live Cricket
Live Share Market