भाजप खासदाराच्या गाडीचा गडचिरोलीत भीषण अपघात, गाडीचं प्रचंड नुकसान

गडचिरोली |  भाजप खासदार अशोक नेते यांच्या गाडीचा मोठा अपघात झालाय. नागपूरहून गडचिरोलीकडे जात असताना वीरगाव गावाजवळ हा अपघात झालाय. सुदैवाने या भीषण अपघातातून अशोक नेते हे थोडक्यात बचावले आहेत. ते सुखरुप आहेत. पण गाडीचं प्रचंड नुकसान झालंय. अशोक नेते गाडीतच होते. त्यांची गाडी गडचिरोलीच्या दिशेला जात असताना समोरुन येणाऱ्या गाडीने त्यांच्या फॉर्ड गाडीला धडक दिली. गाडीच्या उजव्या बाजूला गी धडक बसली. यामध्ये गाडीचं प्रचंड नुकसान झालंय. पण सुदैवाने या अपघातातून अशोक नेते हे थोडक्यात बचावले आहेत. ते सुखरुप असून आता गडचिरोलीला पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...
Back to top button
Close
Close