
भीषण अपघातात दोन गंभीर
भीषण अपघातात दोन गंभीरअनिकेत सुर्यवंशी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी. :पुसदवाशिम रोड वरील पेट्रोल पंपा समोर चार चाकी व दुचाकी काल संध्याकाळच्या दरम्यान झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाली आहे.जखमीना येथील शासकीय रुग्णालयांमध्ये उपचाराकरीता दाखल करण्यात आले होते. योगेश ढगे (४०) रा. अनसिग व सुरेश खंडागळे (५२) रा. सापळी ता. अनसिग असे जखमी झालेल्याची नावे आहेत.काल दोघे युवक दुचाकी क्रमांक एम एच (२९), बीक्यु( ४५८५) ने पुसद वरून अनसिग येथे राहत्या घरी जात असताना त्यांची दुचाकी चार चाकी वाहन क्र. एम एच( १२), केएन (६७४५) वर प्रभा पेट्रोल पंपासमोर आदळली. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. वसंत नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते
Live Cricket
Live Share Market
