
अवैध व्यवसायांना लगाम लावणार का साहेब
अवैध व्यवसायांना लगाम लावणार का साहेब मनसे कार्यकर्त्यांचा पोलीस निरीक्षकांना संतप्त सवाल.
मध्य प्रदेशातील सीमेलगत असलेल्या काठोल विधानसभा मतदार क्षेत्रातील नरखेड तालुका नरखेड तालुका विकास आणि मागासलेला असला असून बेरोजगार मुले मोठ्या प्रमाणात आहेत या या सुशिक्षित बेरोजगारांना तरुणांना व्यसनाधीन च्या आहारी नेणारे अवैध व्यवसाय करणारे मूठभर समाजकंटक त्यांना साथ देणारे पोलीस विभागाच्या आशीर्वादाने सुरू आहे. नरखेड शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू आहे यामुळे तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन अंधारात ढकलत आहे अशा अवध व्यवसायावर अंकुश लावण्यासाठी नरकेश शहरातील मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले अबत व्यवसाय बंद करावी अशी मागणी घेऊन थेट पोलीस निरीक्षकांना भेटले यावेळी विविध गावातील महिलांनी पोलीस निरीक्षक यांच्यासमोर आपल्या मुलांच्या विषयी आहारी गेल्याची खंत व्यक्त केली अवैध व्यवसाय बंद करावे असे पोलीस निरीक्षक यांचा सोबत चर्चा करताना आणि निवेदन देताना उपस्थित होते.



