
रेल्वे नी कटुन तरुणाचा मृत्यू
नरखेड तालुक्यातील घोगरा येथील शैलेश चिंचोरिया यांचा रेल्वे नी काटोल अर्जुन नगर जवळ कटून मृत्यू आज सकाळी झाला. मृतक हा हल्ली चंडिका मंदिर परिसरात राहत होता. काटोल पोलिसांनी घटना स्थळ गाठले. मृतदेह उत्तरीय तपासणी करीता नेले आहे. सविस्तर वृत्त काही वेळात……..
Live Cricket
Live Share Market
