नरखेड शहर हादरलं / हिमांशु वसुले ची हत्या

 

नरखेड शहरात रंगपंचमी पर्वावर दिवसा ढवळा हत्याराने वार करून अंडलिपुरा येथे हत्या केल्याची घटना दुपारी घडली, नितेश कौरती राहणार अंडलिपुरा

आरोपी नितेश कौरती

नरखेड जि नागपूर असे हत्या करणाऱ्या गावागुंडाचे नाव आहे तर हिमांशू उर्फ बिट्टू पंडित वसुले राहणार नरखेड असे मृतकाचे नाव आहे नरखेड पोलीस स्टेशन च्या हद्दीत हत्येची घटना घडली असून पोलीस विभागाचे वरिष्ट अधिकारी या हत्येचा तपास करीत आहे.

नितेश कौरती हा गावगुंड असून त्याच्या वर अनेक गुन्हे दाखल असल्य

मृतक हिमांशू वसुले 22 रा. नरखेड

चे सूत्रांची माहिती आहे,

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close