
नागपूर ते अमरावती रोडवर अपघात, एकाचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
आज दिनांक २ डिसेंबर 2023 रोजी
संध्याकाळी 06.30 वाजताच्या सुमारास नागपूर ते अमरावती रोडवर कोंढाळी पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये रुद्र बारचे समोर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी क्रमांक MH 27 B 5129 वर जात असलेल्या अद्यात पुरुष, वय अंदाजे 35 वर्षे व अज्ञात मुलगा वय अंदाजे 3 वर्षे यांचा अपघात झाल्याने सदर
अपघातामध्ये अज्ञात पुरुष जागेवरच मृत्यू पावले असून लहान मुलाचे डोक्याला मार लागला असुन त्याची प्रकृती गंभीर आहे त्याला उपचार करता मेडिकल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलेला आहे.
Live Cricket
Live Share Market
