बाबांना हार्ट ॲटॅक आला आहे, तू लवकर ये; कॉल आल्यावर गर्लफ्रेंडच्या घरी धावत गेला अन् झाला गदारोळ

मुजफ्फरपूर |  पहाटे ४ वाजता अर्जुनला त्याच्या गर्लफ्रेंडचा फोन आला, तेव्हा त्याचा जीव धोक्यात येईल असं काही घडेल याची त्याला कल्पनाही नव्हती. बाबांना हार्ट ॲटॅक आला आहे, तू लवकर घरी ये अस त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला सांगितलं. हे ऐकून अर्जुन थक्क झाला. त्यानंतर घरातून जिमला जाण्याऐवजी तो थेट गर्लफ्रेंडच्या घरी तर गेला पण तिथे त्याच्यासोबतच असं काही घडलं की त्याला थेट हॉस्पिटल गाठावं लागलं.

सध्या तया रुणावर बैरिया येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी तरुणाच्या वडिलांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, मुलीची आई आणि तिच्या भावावर आरोप केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्याच्या वडिलांनी संपूर्ण घटना कथन केली.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close