उद्यापासून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार
October 30, 2023
112 Less than a minute
मुंबई | आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी… उद्यापासून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करत आहेत. यात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. त्यानंतर आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.