काटोल, नरखेड तालुक्यात विविध ठिकाणी पर्यावरण संतुलन रक्षाबंधन कार्यक्रम

पर्यावरण संतुलन रक्षाबंधन कार्यक्रम कोंढासावळी

महाराष्ट्र शेतकरी शेतमजूर विकास संस्था,आन्वी जान्वी फाउंडेशन आणि समाज कल्याण संस्था नागपूर जिल्हा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “पर्यावरण संतुलन रक्षाबंधन कार्यक्रम ”पर्यावरणाचा समतोल बिघडवण्यासाठी चीन (चायना) सारखे देश भारतामध्ये टाकावू वस्तू (प्लास्टिक, रबर, स्पंच इत्यादी) वस्तूपासून झगमगीत स्वस्त दरात राख्या बाजारपेठेत उपलब्ध करून ठेवतात देशातील या राख्या विकणारे व्यापारी रक्षाबंधन या पवित्र सणाच्या भावनिकतेचा वापर करून या त्यांच्या राख्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते पर्यावरणाच्या संतुलनासाठी रक्षाबंधन कार्यक्रमातून वृक्षाची निर्मिती करण्यासाठी गो-मातेचे शेण व वृक्षांचे बीज व जैविक कलर यापासून सुंदर राख्या पर्यावरण संतुलन रक्षाबंधन कार्यक्रम दिनांक ०१/०९/२०२३ रोज शुक्रवार ला ठीक ११.०० वाजता जिल्हा परिषद शाळा कोंढासावळी येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमचे उद्घाटन श्री श्रीकांतजी बर्डे यांनी केले व पर्यावरण संतुलन राखी चे महत्व त्यांनी समजावून सांगितले . कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. सुनंदा राजेंद्रजी इवनाते यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते महाराष्ट्र शेतकरी शेतमजूर संस्थेचे सचिव डॉ. प्रा. सतीश ढोके सर यांनी चायनाच्या राख्या पर्यावरणाला किती घातक असतात. व पर्यावरणाचे संतुलन बिघडते . व त्याचे मानवाने संरक्षण केले पाहिजे असे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेम कुमार सोमकुवर यांनी केले .कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती मध्ये वनिता ईश्वर वडूले (ग्रा.पं सदस्य) , मंगला प्रकाश भोसकर (ग्रा.पं सदस्य) , खराळकर सर (मुख्याध्यापक) ), श्री संजयजी चिखले सर(स.शिक्षक), सो. अंताक्षरी संजय चिखले(स.शिक्षक), गिरीश व्ही. उईके(स.शिक्षक),भाग्यश्री महाजन(स.शिक्षक) ,संगीता उमाठे (स.शिक्षक) लाभले . कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विलास मसराम , स्मिता मनोहर, यांनी मोलाचे सहकार्य केले . कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भाग्यश्री मॅडम यांनी केले .

पर्यावरण संतुलन रक्षाबंधन कार्यक्रम बेलोना

महाराष्ट्र शेतकरी शेतमजूर विकास संस्था,आन्वी जान्वी फाउंडेशन आणि समाज कल्याण संस्था नागपूर जिल्हा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “पर्यावरण संतुलन रक्षाबंधन कार्यक्रम ”पर्यावरणाचा समतोल बिघडवण्यासाठी चीन (चायना) सारखे देश भारतामध्ये टाकावू वस्तू (प्लास्टिक, रबर, स्पंच इत्यादी) वस्तूपासून झगमगीत स्वस्त दरात राख्या बाजारपेठेत उपलब्ध करून ठेवतात देशातील या राख्या विकणारे व्यापारी रक्षाबंधन या पवित्र सणाच्या भावनिकतेचा वापर करून या त्यांच्या राख्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते पर्यावरणाच्या संतुलनासाठी रक्षाबंधन कार्यक्रमातून वृक्षाची निर्मिती करण्यासाठी गो-मातेचे शेण व वृक्षांचे बीज व जैविक कलर यापासून सुंदर राख्या पर्यावरण संतुलन रक्षाबंधन कार्यक्रम दिनांक ०२/०९/२०२३ रोज शनिवार ला ठीक १०.०० वाजता आरघोडे हायस्कूल बेलोना येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमचे उद्घाटन श्री किशोरजी गजभिये (माजी सनदी अधिकारी ) यांनी केले व पर्यावरण संतुलन राखी चे महत्व त्यांनी समजावून सांगितले . कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. मा. अरुण गीऱ्हे सर (अध्यक्ष समाज कल्याण संस्था) यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते महाराष्ट्र शेतकरी शेतमजूर संस्थेचे सचिव डॉ. प्रा. सतीश ढोके सर, श्री श्रीकांतजी बर्डे सर यांनी मार्गदर्शन केले. .कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवयानी ढोके (प्रकल्प अधिकारी म.शे.शे. संस्था काटोल) यांनी केले .कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती मध्ये श्री सुदर्शन नवघरे (सामाजिक कार्यकर्ता ) श्री. नामदेवजी काळमेघ(सामाजिक कार्यकर्ता ) श्री दयाळ सिंगजी (सामाजिक कार्यकर्ता ), चरडे सर (अरविंद बाबू देशमुख शाळा ), सुरेशजी आरघोडे(कृषी उत्पन बाजार समिती) लाभले . कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद ,तसेच विलास मसराम , माधुरी लोखंडे यांनी मोलाचे सहकार्य केले . कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जगन्नाथ सातपुते सर यांनी केले .

                            रक्षाबंधन कार्यक्रम वाई 

महाराष्ट्र शेतकरी शेतमजूर विकास संस्था,आन्वी जान्वी फाउंडेशन आणि समाज कल्याण संस्था नागपूर जिल्हा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “पर्यावरण संतुलन रक्षाबंधन कार्यक्रम ”पर्यावरणाचा समतोल बिघडवण्यासाठी चीन (चायना) सारखे देश भारतामध्ये टाकावू वस्तू (प्लास्टिक, रबर, स्पंच इत्यादी) वस्तूपासून झगमगीत स्वस्त दरात राख्या बाजारपेठेत उपलब्ध करून ठेवतात देशातील या राख्या विकणारे व्यापारी रक्षाबंधन या पवित्र सणाच्या भावनिकतेचा वापर करून या त्यांच्या राख्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते पर्यावरणाच्या संतुलनासाठी रक्षाबंधन कार्यक्रमातून वृक्षाची निर्मिती करण्यासाठी गो-मातेचे शेण व वृक्षांचे बीज व जैविक कलर यापासून सुंदर राख्या पर्यावरण संतुलन रक्षाबंधन कार्यक्रम दिनांक ०१/०९/२०२३ रोज शुक्रवार ला ठीक ३.०० वाजता जिल्हा परिषद शाळा , वाई येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमचे उद्घाटन श्री श्रीकांतजी बर्डे यांनी केले व पर्यावरण संतुलन राखी चे महत्व त्यांनी समजावून सांगितले . कार्यक्रमाचे अध्यक्ष संजयजी डफ्फर यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते महाराष्ट्र शेतकरी शेतमजूर संस्थेचे सचिव डॉ. प्रा. सतीश ढोके सर यांनी चायनाच्या राख्या पर्यावरणाला किती घातक असतात. व पर्यावरणाचे संतुलन बिघडते . व त्याचे मानवाने संरक्षण केले पाहिजे असे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेम कुमार सोमकुवर यांनी केले .कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सी. दुर्गाताई आगे (ग्रा.पं उपसरपंच ) ,राजेंद्रजी कराळे (पोलीस पाटील ) , राजकुमार राखोडे (शाळा व्यवस्थापन समिती ), सौ. नलिनीताई धोतरकर(अंगणवाडी सेविका) विजयजी धवड (मुख्याध्यापक) ),) लाभले . कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विलास मसराम , स्मिता मनोहर, यांनी मोलाचे सहकार्य केले . कार्यक्रमाचे आभार सोमकुवर सर यांनी केले .

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close