
वंचित बहुजन आघाडी तर्फे सेलू येथे तालुका कार्यालयासमोर जाहीर निषेध करण्यात आला.
पल्लवी मेश्राम: जालना येथील मराठा आरक्षण समर्थनार्थ आंदोलनासाठी बसलेल्या नागरिकांवर
महाराष्ट्र सरकारच्या पोलिसांनी लाठीचार्ज करून अमानुष मारहाण केली. अश्या हुकूमशाही व दडपशाही सरकार व गृहमंत्री यांच्या कार्यवाहीचा वंचित बहुजन आघाडी तर्फे सेलू येथे तालुका कार्यालयासमोर जाहीर निषेध करण्यात आला.
निषेध आंदोलनात वर्धा जिल्हा प्रभारी इंजि. बंडु नगराळे, पूर्व विदर्भ समन्वयक सदस्य किशोर खैरकार,युवक आघाडी जिल्हाध्यक्ष आशिष गुजर,महिला जिल्हाध्यक्ष मंगला कांबळे, माजी जिल्हा महासचिव-सिद्धार्थ डोईफोडे, युवक आघाडी जिल्हा महासचिव-प्रवीण सुटे, जिल्हा सदस्य- सोपान टेंभुर्णे, सेलू तालुका अध्यक्ष-अरुण साखरकर, जिल्हा सचिव सुधाकर बेसेकर, सेलू शहर अध्यक्ष ताराचंद पोपटकर, सेलू तालुका उपाध्यक्ष-शालीक भगत, प्रज्वल टेंभरे, तालुका सदस्य-बंडुजी चहांदे, दयाशंकर भगत, नंदकिशोर मेश्राम, सौ.निरुपा वासे, तसेच संध्याताई साखरकर,शोभा पोपटकर, इंदिरा बेसेकर, तारा टेंभुर्णे, नंदा थुल, जोत्स्ना टेंभुर्णे, बबन जमाणकर, गौतम भगत, दिक्षा टेंभुर्णे, सिद्धार्थ जंगले, डॉ.भानुदास मेश्राम, शंकर भाजीखाये, मंगेश ओंकार, विनोद शंभरकर, प्रवीण मेंढे, धनराज पाटील, प्रकाश साखरकर, धर्मराज मेंढे, रेखा मेश्राम: या निषेध आंदोलनात वर्धा जिल्हा प्रभारी इंजि. बंडु नगराळे, पूर्व विदर्भ समन्वयक सदस्य किशोर खैरकार,युवक आघाडी जिल्हाध्यक्ष आशिष गुजर,महिला जिल्हाध्यक्ष मंगला कांबळे, माजी जिल्हा महासचिव-सिद्धार्थ डोईफोडे, युवक आघाडी जिल्हा महासचिव-प्रवीण सुटे, जिल्हा सदस्य- सोपान टेंभुर्णे, सेलू तालुका अध्यक्ष-अरुण साखरकर, जिल्हा सचिव सुधाकर बेसेकर, सेलू शहर अध्यक्ष ताराचंद पोपटकर, सेलू तालुका उपाध्यक्ष-शालीक भगत, प्रज्वल टेंभरे, तालुका सदस्य-बंडुजी चहांदे, दयाशंकर भगत, नंदकिशोर मेश्राम, सौ.निरुपा वासे, तसेच संध्याताई साखरकर,शोभा पोपटकर, इंदिरा बेसेकर, तारा टेंभुर्णे, नंदा थुल, जोत्स्ना टेंभुर्णे, बबन जमाणकर, गौतम भगत, दिक्षा टेंभुर्णे, सिद्धार्थ जंगले, डॉ.भानुदास मेश्राम, शंकर भाजीखाये, मंगेश ओंकार, विनोद शंभरकर, प्रवीण
मेंढे, धनराज पाटील, प्रकाश साखरकर, धर्मराज मेंढे, निषेध स्थानी उपस्थिती होते.
