
घाटे हॉस्पिटल समोर शिवसैकांचा राडा

पोलीस निरीक्षक मेश्राम यांच्या मध्यस्तीने निवळला , राडा,
घाटे हॉस्पिटल समोर शिवसेना कार्यकर्त्यांचा राडा
नरखेड येथील शेख परिवारातील दोन वर्षीय बाळ पडल्याने हात मोडला असावा म्हूणन उपचारा करिता घाटे हॉस्पिटल मध्ये 10 सप्टेंबर च्या रात्री 12 ते 1 वाजता च्या सुमारास आणले असता, डॉ, घाटे यांच्या बोर्डावरील मो.करून त्याना सूचना दिली. तेव्हा गार्ड माहिती डॉ यांना दिली परंतु घाटे यानी उपचार करण्यास टाळाटाळ केली.लहान बाळाचे नातेवाईक गार्ड यांना उपचारासाठी विनवणी करीत असतांना हा प्रकार शिवसेना चे कार्यकते अमोल तांदुळकर, पिंटू देशमुख यांचा निदर्शनास आल्याने मदतीचा हात म्हूणन डॉ घाटे यांना फोन वरून उपचाराची विनंती केली.परंतु डॉ घाटे यांनी प्रतिसाद दिला नाही म्हूणन डॉ घाटे यांच्या हॉस्पिटल समोर राडा घडला. राडा इतका समोर गेला की मारो तोडो पर्यत गेला, शेवटी पोलीस निरीक्षक यांनी मध्यस्ती करून प्रकरण निवळले, लहान बाळाचे उपचार मंगेशकर हॉस्पिटल काटोल येथे करण्यात आले. यावेळी मदत संपादक कोमल कुमेरिया, मोठे योगदान मिलिंद उर्फ पिंटू देशमुख, अमोल तांदुळकर, कपिल गायकवाड यांनीदिले
