नागपूर ते अमरावती रोडवर अपघात, एकाचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी

आज दिनांक २ डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी 06.30 वाजताच्या सुमारास नागपूर ते अमरावती रोडवर कोंढाळी पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये रुद्र बारचे समोर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी क्रमांक MH 27 B 5129 वर जात असलेल्या अद्यात पुरुष, वय अंदाजे 35 वर्षे व अज्ञात मुलगा वय अंदाजे 3 वर्षे यांचा अपघात झाल्याने सदर अपघातामध्ये अज्ञात पुरुष जागेवरच मृत्यू पावले असून लहान मुलाचे डोक्याला मार लागला असुन त्याची प्रकृती गंभीर आहे त्याला उपचार करता मेडिकल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलेला आहे.

 

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close