
परिणय फुके निवडणूक लढण्याच्या चर्चे ला ऊत.
काटोल मतदार संघातून परिणय फुके निवडणूक लढण्याच्या चर्चे ला ऊत.
काटोल विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर अनेक प्रकारच्या चर्चेला उधान आलेला आहे. येणारा भावी आमदार कोण अनिल देशमुख निवडणूक लढणार की सलील देशमुख निवडणूक लढणार या बाबीवर गावाच्या चावडीवर चर्चेला सुरुवात झालेली आहे. परिणय फुके यांना संधी देऊन कुणबी समाजाचे प्रभावी उमेदवाराच्या रूपाने भाजप काटोल मतदार क्षेत्रात आपल्या विरोधकांना आव्हान देत आहे .कारण परिणय फुके यांनी कुणबी समाज भवन साठी मदत ही परिणय फुके यांची पुढील निवडणुकीची तयारी तर नाही ना? म्हणजेच काटोल मतदार क्षेत्रात देशमुख विरुद्ध फुके यांच्यात कलगी, तुऱ्याची लढाई होणार अशी चर्चा प्रसार माध्यमातून सुरु आहे.
बी डिओ यांना तत्काळ निलंबित
सरपंच चा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरलऔरंगाबाद जिल्हा तालुका फुलबी पंचायत समिती कार्यालयासमोर चक्क दोन लाख रुपयाची उधय्न गेवराई पायगा येथील सरपंचानी केली. 100 आणि 500 च्या नोटांचे बंडल अटकून आलेल्या सरपंचाने गटविकास अधिकारी यांचा संताप व्यक्त करीत आंदोलन केले या सरपचाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाल्याने राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी तत्काळ दखल घेतली व बी डिओ यांना तत्काळ निलंबित केले आहे तसेच या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत गिरीश महाजन यांनी केलेल्या कारवाईचे सरपंच मंगेश साबळे यांनी स्वागत केले
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ई लायब्ररीचे उद्घाटन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात ई लायब्ररीचे उद्घाटन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, या लायब्ररीमध्ये दारू पिणाऱ्याला एंट्री देऊ नका. कारण आमच्या प्रभागात तीर्थलंकार मंडळींची बरीच मेजारिटी आहे.
सेवा सहकारी संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेस
मेंंढेेपठार (बाजार)ता.काटोल येथील सेवा सहकारी संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेस समर्थीत चंद्रशेखर चिखले पॅनलचा दणदणीत विजय 13 पैकी 13 ही उमेदवार विजयी , निवडीबद्दल माजी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच जि.प.सदस्य सलील देशमुख तथा सभापती संजय डांगोरे यांनी चंद्रशेखर चिखले व सर्व विजयी उमेदवार व कार्यकर्ता मंडळीचे अभिनंदन केले




