
नागपुरात अनिल देशमुखांच भव्य जल्लोशात स्वागत
नागपुरात अनिल देशमुखांच भव्य जल्लोशात स्वागत
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना चार आठवडे नागपुरात राहण्याची परवागी न्यायालयानी दिली आहे – मनील्याडींग प्रकरणांत अनिल देशमुख यांना जामीन मिळाला परंतु त्यांना मुबई बाहेर जाण्याची परवागी नव्हती त्यामुळे न्यायालय कडे बाहेर जाण्यासठी अर्ज केला होता म्हणून चार आठवडे नागपुरात राहण्याची परवागी अनिल देशमुखांना न्यायालयानी दिली आहे . आज ते जामीन मिळाल्या नंतर प्रथमच नागपुराच्या विमान तळावर आले असून लाखो कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोशात स्वागत केले.
Live Cricket
Live Share Market



