
काटोल, नरखेड, पंचायत समिती वर रास्टवादीचे वर्चस्व कायम !
नरखेड पंचायत समिती येथे सभापती महेंद्र गजबे खरसोली तर उपसभापती मायाताई प्रवीण मोढोरिया मायवाडी 
काटोल पंचायत समिती येथे संजय डांगोरे सभापती तर उपसभापती निशिकांत नागमोते यांची निवड झाली
Live Cricket
Live Share Market