
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आईचे निधन !
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्री इंदिराबाई बापूराव कडू यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले .त्यांचे वय ८४ वर्ष असून अमरावती येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु
असतांना त्यांच्या राहत्या घरी बेलोरा येथे आईचे निधन झाले .हि बातमी स्वतः बचू कडू यांनी ट्विट वरून दिलेली आहे .त्यांच्या पार्थीवावर उद्या रविवार ला सकाळी १० वाजता बेलोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे .
Live Cricket
Live Share Market

