
दोन्ही राष्ट्रवादीची युती फिसकटली
दोन्ही राष्ट्रवादीची युती फिसकटल
शरद पवारांनी अजित दादांना म्हटलं संधीसाधू
संपूर्ण महाराष्ट्रात दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे, सत्तेसाठी भाजपसोबत जाणे म्हणजे संधी साधूपणा असे रोखठोक वक्तव्याच्या पोरांनी केले, मी संधी साधून यांना सोबत घेणार नाही, भाजप सोबत जाने है काँग्रेसचा विचार नाही
काही महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार जी चर्चा असताना सुप्रिया सुळे आणि शरद पवार अनेक वक्तव्य आणि मुलाखती आल्या त्यातील एका मुलाखतीत शरद पवार यांनी म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याचा निर्णय सुप्रिया सुळेनी घ्यावा, यावर सुप्रिया सुळे यांनी 10
जूनला सुप्रिया सुळे म्हणाल्या की पक्षात लोकप्रतिनिधींना विचारून निर्णय घेईल आणि 14 जूनला परवानगी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका भाजप सोडून आघाडीच्या सूचना दिल्या आहे, आता पवारांनी भाजपसोबत त्यांनी हा काँग्रेसचा विचार नसलेले सांगून अशा लोकांसोबत जाणार नाही असे स्पष्ट केले
