
वीज कोसळून वाढोणा येथील इसमाचा मृत्यू
काटोल तालुक्यातील वाढोणा येथील इसमाचा काल 28 डिसेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसात वीज पडून राजू जीवन मोहरीया याचा. मुत्यू झाला. वीज पडल्या नंतर राजुला काटोल च्या ग्रामीण रुग्णालय दाखल केले होते. परंतु उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला
Live Cricket
Live Share Market
