
टँगो चार्ली ॲकेडमी च्या माध्यमातून पाच हजार 500 नां लागली नोकरी.
सपंर्क टँगो चार्ली पोलीस, आर्मी करीअर ॲकेडमी सावरगाव रोड काटोल संपर्क मो. क्रम. 8857878007, 8624920111
आज स्पर्धेच्या काळात नोकरी लागणे शक्य नाही. विविध परीक्षा देऊन सुद्धा नोकरी लागत नाही.त्यामुळे तरुण युवक – युवतींना प्रशिक्षण देऊन नोकरीं ची हमी देणारी संस्था काटोल येथील सावरगाव रोड, पवार हाऊस परिसरात टँगो चार्ली आर्मी, पोलीस करीअर ॲकेडमी कार्यरत आहे. या ॲकेडमीत तरुणांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देऊन भारतात अनेक ठिकाणी आर्मी चे प्रशिक्षण आर्मीत नोकरीं करण्या योग्य विद्यार्थ्यांना तयार केल्या जाते. आर्मीचे नियम, उत्कृस्ट शरीर यस्टी बाबत दखल घेऊन तरुण – तरुनींना घडविल्या जाते. त्यामुळे. टँगो चार्ली ॲकेडमीत प्रशिक्षण घेतलेल्या ना नोकरी ची हमी देण्यात येते. म्हणून या संस्थेतून आज पर्यत पाच हजार 500 तरुण -तरुणींना देशातील
आर्मी, पोलीस., सीआरपी, विभागात नोकरीं लागली आहे. या संबंधाने संस्थेचे संचालक जयकुमार बेलखेडे यांनी कोविड असल्याने भरती निघाली नाही. आता 25000 हजार पदाची भरती आहे. त्यात आमच्या ॲकॅडमीतील 400 ते 500 नां नोकरीं लागणार असे त्यांनी विदर्भ दर्पण news ला मुलाखतीत माहिती दिली.
Live Cricket
Live Share Market