
काटोल शहरात बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी
काटोल . काटोल शहरात बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी
राणी दुर्गावती महिला मंडळ अर्जुन नगर काटोल द्वारा आयोजित बिरसा मुंडा जयंती निमित्त भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले तत्पूर्वी झेंडा पुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. उदघाटक सौ सुनिता ताई तुमडाम व संयोजक गणेश वरठी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला लाभलेले माननीय श्री चरणसिंग जी ठाकूर साहेब काटोल विधानसभा अध्यक्ष भाजपा, उद्योजक श्री सुभाष जी नोरोलिया, श्री किशोर जी गाढवे, श्री अयुब पठाण, श्री रुपेश तातोडे, दिलीप जी ठाकरे,
श्री श्रीकांत जी बरडे, श्री देवेंद्र रोकडे, शाम बाबू महानंदे ,संजय वाजपेयी पुंडलिक, रावजी युवनाते, गणेश जी कातलाम, शिवदास जी तुमडाम, साहेबराव जी ईरपाते, व ईतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी. करण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले संगिता वानखेडे, गौरी आत्राम, अर्चना धुरवे, भारती कुरमते ,प्रमिला वरठी, दुर्गाबाई धुरवे, मिरा सयाम, सुनिता ऊईके, सुनिता परतेती, व आयोजन समिती दिपक ऊईके,मनोज पेंदाम सुनिल आत्राम,सुरज मडावी,शालीकराम परतेती, प्रदीप धुरवे, व ईतर शेकडो समाज बांधव उपस्थित होते चरणसिंग जी ठाकूर यांनी आपल्या शब्दात म्हटले समाजाने शिक्षणावर भर द्यावा मि तत्पर आदिवासी समाजाच्या राहिल सुनिता ताई तुमडाम यांनी पण शैक्षणिक दृष्ट्या आपले मत व्यक्त केले संगीता वानखेडे यांनी आभार मानले



