
काटोल तालुक्याचा निकाल 95.19%
काटोल तालुक्याचा निकाल 95.19%
काटोल तालुक्यात एस एस सी शालांत परीक्षेत एकूण 1883 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात 933 मुले तर 950 मुली आहे. मुलांची उत्तीर्ण टक्केवारी 93.02% तर मुलींची उत्तीर्ण टक्केवारी 97.43% आहे.
तालुक्यातील एकूण 18 शाळेचा निकाल 100% तर काटोल हायस्कूल, काटोल शाळेचा निकाल 45.45% तालुक्यात सर्वात कमी लागला आहे.
विशेष म्हणजे तालुक्यात अनुक्रमे अव्वल तीन आलेले विद्यार्थी हे लाखोटिया भुतडा विद्यालय, कोंढाळी शाळेतील आहे.
Live Cricket
Live Share Market
