दिग्रस येथे भव्य दिव्य शंकर पट

दिग्रस येथे भव्य दिव्य शंकर पट

काटोल तालुक्यातील दिग्रस येथे मनोजभाऊ खडतकर यांच्या पुढाकाराने २७, २८, २९ मार्च ला भव्य शंकर पट सुरू आहे.या या शंकरपटात जवळपास 15  लक्ष रुपयांचे बक्षीस आहे. या शंकरपाटात महाराष्ट्रातील नामवंत बैल जोड्या आल्या आहे.  दिग्रस येथील शंकर पाटाचा दुसरा दिवस असून या शंकर पटाच्या स्थळी काटोल उपविभागीय अधिकारी पियुष चिवंडे यांनी भेट दिली.. काटोल तालुक्यातील दिग्रस येथे शंकर पटाचे आयोजन मनोज खडकर यांनी केले . शंकर पटाचा आज दुसरा दिवस असून मोठया प्रमाणात दर्शक

oplus_34

उपस्थित होते, यावेळी शंकर पटाच्या स्थळी उपविभागीय अधिकारी पीयूष चिवंडे यांनी भेट देऊन बैलगाडा शर्यतीचे दर्शक बनले. शंकर पटाचे आयोजक व पदाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी पीयूष चिवंडे यांचा सत्कार केला, पीयूष चिवंडे यांनी दिग्रस येथे आयोजित शंकर पटाचे आयोजकांचे स्तुती केली, त्याचप्रमाणे, महाराष्ट्र मधुन दिग्रस येथे शंकर पटात येणारे शेतकरी बांधवांचे अभिनंदन केले, तर शंकर पटातील पदाधिकारी अनुपजी खराडे यांनी विविध मान्यवरांचे स्वागत केले. तसेच समाज सेवक सुभाष नोरोलीया यांचे सत्कार करून शंकर पटात स्वागत केले.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close