
खासदार अमर काळे भाजपाच्या वाटेवर
खासदार अमर काळे भाजपाच्या वाटेवर
भारतीय जनता पार्टीत ईकमिंग सुरु आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
गेल्या 2-3 वर्षांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्याचे समोर येत असून अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्याचे समोर आले आहे. आताही बरेच नेते पक्षांतराच्या तयारीत आहेत. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघातीस विकास कामांबाबत अमर काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असल्याचे समोर आले असले तरी भाजपाच्या वाटेवर असलेली चर्चेला उधाण आले आहे
Live Cricket
Live Share Market
