दुचाकीवर निघालेल्या बहीण-भावाला डंपरनं चिरडलं…; भावंडांचा चेंदामेंदा… जागीच मृत्यू

भाऊ-बहीण दुचाकीवरून जात होते, इतक्यात डंपरनं धडक दिली. दोघं भावंडं खाली पडली. डंपरने त्यांना चिरडलं. दोघांचा जागीच मृत्यू… यानंतर संतप्त झालेल्या जमावाने डंपर पेटवला. आता या डंपरच्या चालकाची चौकशी केली जात आहे. वाचा सविस्तर…

दुचाकीवर निघालेल्या बहीण-भावाला डंपरनं चिरडलं...; भावंडांचा चेंदामेंदा... जागीच मृत्यूनागपूर बातमी आहे उपराजधानी नागपूरमधून… डंपरने दोघा भावंडांना चिरडल्याची घटनी समोर आली आहे. नागपूरच्या सीमावरती भागात असलेल्या बिडगावमध्ये कचऱ्याच्या डंपरने भावंडांना चिरडलं आहे. दोघं भावंडं दुचाकीवर जात होते. या बहीण भावाला डंपरची धडक लागली.हे दोघे खाली पडले. नंतर त्यांच्यावरून डंपर गेला. या दोघांना चिरडलं.या दोघा भावंडांचा चेंदामेंदा झाला. या अपघातात या भांवडांटा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे नागपूरकर हळहळले. भावंडांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात शोकाकूल वातावरण आहे.
Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close