लाखोंचे कपडेही लंपास दुकानाचं शटर उचकटून जबरी चोरी

कल्याण शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे

Kalyan Crime : दुकानाचं शटर उचकटून जबरी चोरी, लाखोंचे कपडेही लंपासकल्याण | कल्याण शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कपड्याच्या दुकानात शटरचे लॉक तोडून लाखोंचे कपडे लुटून चोरट्यांनी पोबारा केला. महत्वाचे म्हणजे भररस्त्याला लागून असलेल्या या दुकानात चोरी करताना तब्बल अर्धा तास शटर उघडं ठेवून ही चोरी केल्याचे उघड झाले. पोलिसांची गस्त असूनही त्यांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी डाव साधल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close