पोलिसांनी चोरट्यांना ठोकल्या बेड्या, लाखोंचे मोबाईलही जप्त

कोट्यवधींचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पोलिसांनी चोरट्यांना ठोकल्या बेड्या, लाखोंचे मोबाईलही जप्तलातूर |  लातूरमध्ये गुन्ह्यांचे   प्रमाण भलतेच वाढले आहे. चोरी, दरोडा, लूटमारीच्या अनेक घटना सतत कानावर पडत आहेत. त्याच वेळी दीड महिन्यापूर्वी एका मोबाईल शॉपचे शटर उचकटून कोट्यवधी रुपयांचे मोबाईल चोरट्यांनी   पळवले होते. गस्तीवरील पोलिसांना गुंगारा देऊन मार्केट परिसरातील मोबाईलचे शॉप फोडून कोट्यवधींचे मोबाईल लुटण्याच्या घटनेमुळे शहरात गदारोळ माजला होता. अखेर दीड महिन्याने पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा करत मोबाईल लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव येथून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close