लग्नाला नकार दिल्याचा राग इतका डोक्यात गेला की त्याने तरुणीसोबत भयंकर कृत्य केलं.

नवी दिल्ली, 29 जुलै : लग्नाला नकार दिल्याचा राग इतका डोक्यात गेला की त्याने तरुणीसोबत भयंकर कृत्य केलं. तरुणीने लग्नाला नकार दिल्यानंतर तरुणाने तिला पार्कमध्ये भेटायला बोलवलं आणि तिच्यासोबत भयानक कृत्य केलं. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी तरुण हा मावशीचा मुलगा असल्याची माहिती मिळाली आहे.
दिल्लीच्या मालवीय नगर परिसरात ही धक्कादायक घटना समोर आली. मावस बहिणीशी तरुणानं लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र तिने तिने हे प्रपोजल धुडकावून लावलं. त्याने तरुणीच्या डोक्यात रॉड घालून तिला ठार केलं. त्यानंतर स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन हत्येची कबुली दिली आहे.
पोलिसांच्या चौकशीमध्ये आरोपीने धक्कादायक खुलासे केले आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा छडा लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय इरफान असे आरोपीचे नाव आहे. शिनाख्त नर्गिस असं मृत तरुणीचं नाव आहे. इरफानने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ” नर्गिसला लग्नासाठी प्रपोज केलं होतं, पण तिने नकार दिला. नर्गिसच्या घरचेही तिचं लग्न करुन देण्यासाठी तयार नव्हते. त्यामुळेच नर्गिसने माझ्याशी बोलणेही बंद केले. मी तिला पार्कमध्ये घेऊन गेलो.
Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close