पुजा गायकी प्राविण्यासह उत्तर्ण

 

पुजा गायकी प्राविण्यासह उत्तर्ण

आनिकेत सुर्यवंशी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

आर्णी तालुक्यातील पिंपळनेर येथील कु पुजा गायकी ही महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय यवतमाळ येथे बी एस डब्लू ला शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होती.वडिलाचे छत्र हरवल्या नंतर आईने आपल्या मुलीच्या शिक्षाणात खंड पडू नये म्हणून शेतात राब राबून मुलीला यवतमाळ येथे शिक्षण घेण्यासाठी पाठवले तिला आर्थिक मदत केली.पुजाने आपल्या परिस्थिती जान ठेऊन अभ्यास केला.वडिलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी झपाटलेला पुजाने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती च्या समाजकार्य स्नातक बि एस डब्लू च्या पदवीमध्ये विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण केली.त्यामुळे तीचे संपुर्ण तालुक्यांत कौतुक होत आहे. ती आपल्या श्रेयाचे माहात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयतील प्राध्यापक, प्राचार्य तसेच आई,भाऊ व नातेवाईकांसह समस्त प्रोत्साहन देणाऱ्या नागरिकांना देत आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close