
राजकारणासाठी ईडीचा वापर – अनिल देशमुख
राजकारणासाठी ईडीचा वापर – अनिल देशमुख
.एका खोट्या प्रकरणात नवाब मलिक यांना गोवण्यात आले. एजन्सींचा दुरुपयोग करुन महाराष्ट्रात, दिल्ली, पश्चिम बंगाल, कर्नाटक, राजस्थानमध्ये सत्ताधारी राजकारण करत असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला. एजन्सींचा गैरवापर ही दुखद बाब आहे. सुप्रीम कोर्टाने नवाब मलिक यांना जामीन दिल्याने आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.
Live Cricket
Live Share Market


