एसटी बसने दोन दुचाकींना चिरडलं

नाशिकः वणी सापुतारा रस्त्यावर एसटी बसने दोन दुचाकींना चिरडलं आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वणी – सापुतारा रस्त्यावर सुरगाणा – नाशिक या एसटी बसने खोरी फाटा येथे दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील अक्षरशः चिरडले गेले आहेत. या अपघातात आठ महिन्यांची चिमुकली तिचे आई आणि वडिल असे एकाच कुटुंबातील तीन लोक जागीच ठार झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, दोन वाजेच्या सुमारास सुरगाणा – नाशिक ही एसटी बस वणी सापुतारा रस्त्यावरुन येत असताना खोरिफाटा परीसरात या एसटीने दोन दुचाकींना धडक दिली. अनियंत्रित वेगातील दडकेनं दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला. एका दुचाकीवरील आठ महिन्यांचा चिमुकली आणि तिचे आई – वडील हे जागीच ठार झाले आहेत. विशाल नंदु शेवरे (वय २४), अम्रुता विशाल शेवरे, मुलगी (वय 8 महिने), सायली विशाल शेवरे (वय २२) सर्व राहणार सारोळे खुर्द. निफाड, अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.अपघातानंतर वणी ग्रामीण रुग्णालयात जखमीना उपचारासाठी दाखल करण्यात आले

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close