
रोहना येथील शेतमजुराचा विहिरीत पडून मृत्यू
रोहना येथील शेतमजुराचा विहिरीत पडून मृत्यू
नागपूर जिल्हा नरखेड तालुक्यातील जलालखेडा
पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रोहणा येथील शेतमजुराचा रोहणा शिवारातील शेताच्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना आज 24 जानेवारी 2023 ला चार वाजता सुमारास घटली. अरुण किसना शेंडे 48 राहणार रोहना असे मृतकाचे नाव आहे .मृत्यूचे कारण कळू शकले नाही या घटनेचा तपास जलालखेडा पोलीस स्टेशन चे जोशी करीत आहे. जोशी यांच्या कडून सविस्तर मिळाली नाही . सविस्तर पुढील
Live Cricket
Live Share Market



