
पानवाडी शिवारात विहिरीत मृतदेह आढळला.
पानवाडी शिवारात विहिरीत मृतदेह आढळला
काटोल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पानवाडी
शिवारात शेताच्या विहिरीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सोमवारी पाच डिसेंबर रोजी अकरा वाजता आढळून आला या घटनेची माहिती काटोल पोलिसांना मिळतात पोलिसांनी घटना स्थळी घटनास्थळ गाठले पंचनामा केला. हा व्यक्ती 30 ते 35 वयोगटातील आहे
याप्रकरणी काटोल पोलिसांनी आकर्षणातील अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे परंतु या व्यक्तीचा मृत्यू की घातपात याबाबत या परिसरात चर्चेला उधानआलेला आहे मृतदेहाची ओळख पटली नसून तपास सुरू आहे
Live Cricket
Live Share Market



