
रिधोरा येथील रहवासी सुभाष भागवत तभाने यांच्या संयास्पद मृत्यू
रिधोरा येथील रहवासी सुभाष भागवत तभाने यांच्या संयास्पद मृत्यू 
आज सकाळीच्या सुमारास सुभाष तभाने यांच्या मृत देह शनी चौक काटोल येथे मंदिरा समोर खुर्ची वर बसलेल्या स्तिथीत दिसला. सुभाष तभाने याला कुणीतरी घात पात करून मारले असावे अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.. घातपात करून मंदिरा 
समोर आणून टाकणारा कोण? या बाबीचा उलगडा काटोल पोलीस कसे करणार या वर कुटूंबियांचे लक्ष लागले आहे. सविस्तर वृत्त काहीच वेळात………
Live Cricket
Live Share Market



