
अनिल देशमुख यांना न्यायालयाने जामीन नाकारला.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वर 100 कोटी वसुली चा आरोप आहे. या आरोपा खाली त्यांना अटक केली. नोव्हेंबर महिन्या पासुन आर्थर जेल मध्ये आहे. अनिल देशमुख यांच्या वतीने न्यायालयात डिफाल्ट जामीन साठी न्यायालयात धाव घेतली होती. परंतु त्यांचा जामीन न्यायालयाने नाकारला.
Live Cricket
Live Share Market



