
विमान बारामती जवळ लँडिंगच्या वेळी क्रॅश झाले
(NCP) नेते अजित पवार यांचे विमान बारामती जवळ लँडिंगच्या वेळी क्रॅश झाले
प्राथमिक अहवालानुसार हे विमान इमरजेंसी लँडिंग करत असताना हादरले पूण्यातील बारामती विमानतळावर लँडिंग करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खास विमानाला अपघात झाला.या दुर्घटनेत अजित पवार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळेच राज्यात राजकीय खळबळ उडाली असून अधिक वैद्यकीय अहवाल आणि अपघाताची कारणे प्रतीक्षा आहे
Live Cricket
Live Share Market
