नाना पाटेकर यांच्या हस्ते मनीष रामटेके यांचा सत्कार

नाना पाटेकर यांच्या हस्ते मनीष रामटेके यांचा सत्कार सावरगाव, दि. १९ :

जागर नामाचा दशक पूर्ण सोहळा (नाम फाउंडेशन) पुणे येथे केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री माननीय नितीनजी गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उद्योग मंत्री उदय सावंत, तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत

दादा पाटील, फिल्म स्टार नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांचे उपस्थितीत मनीष रामटेके सोनोली (सोनोली) तह काटोल जिल्हा नागपूर यांचा सत्कार नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला, कार्यक्रमाप्रसंगी नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांना मनीष रामटेके यांनी पेंटिंग फोटो भेट दिली.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close