
कोट्यावढीचा माल खाणाऱ्या दिलीप धोटे यांना राजकीय शुगर
कोट्यावढीचा माल खाणाऱ्या दिलीप धोटे यांना राजकीय शुगर
मेयोत pcr नंतर न्यायालयीन कस्टडी

राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक शिक्षकेतर भरती घोटाळ्यात अनेकांना अटक झाली आहे नागपूर जिल्ह्यात भाजपाचे पंचायत समिती सदस्य यांना शालार्थ आयडी घोटाळात अटक झाली असली तरी धोटे यांची चौकशी करण्याची संधी पोलिसांना मिळाली नाही धोटे यांना अटक होताच शुगरचा त्रास असल्याने धोटेची रवानगी मेयो रुग्णालयात झाली, रुग्णालयात त्यांना राजकीय शुगर झाला . मेयोतच त्यांचा pcr समाप्त होऊन न्यायालयीन कोठडी मिळाली, शालार्थ आयडी घोट्यात चोर चॊरी करतोय परंतु शासन चोरांची पाठराखण करतोय अशी स्तिथी महाराष्ट्र मध्ये सुरु आहे.नागपूर जिल्यातील 1060 बोगस शिक्षक भरतीत काटोल सुद्धा नंबर लागतो. भाजप पक्षातील नेत्यांचा पत्नीचा समावेश बोगस शिक्षक भरतीत आहे. याची तक्रार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस आयुक्ता कडे केली आहे. त्याची चौकशी पोलीस आयुक्त केव्हा लावणार यावर जनतेचे लक्ष लागले आहे पण अनेक वर्षापासून वेतन उचलून शासनाच्या दिशाभूल करून शासकीय निधीचे गमन केले असल्याने त्या राजकीय नेत्यांच्या पतण्या दोषी आहे परंतु राजकीय दवाबाखाली प्रकरण दाबण्याचे प्रयत्न सुरू आहेत शालार्थ आयडी घोट्यात आरोपी मोहपा येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व भाजपाचे माजी पंचायत समिती सदस्य दिलीप धोटे यांची चौकशी रुग्णालयात ठेवण्यात आलेधोटे अध्यक्ष असलेल्या कळमेश्वर तालुक्यातील प्रतिभा उच्च प्राथमिक शाळा व धापेवाडा पब्लिक स्कूल अशा दोन शाळा आहेत मागिल शनिवारी त्यांना सायबर पोलिसांनी दिलीप धोटे यांना पाच शिक्षकांच्या बोगस आयडी तयार केल्याप्रकरणी अटक केली होती. धोटे नी बोगस कागदपत्राच्या आधारे शिक्षकांची नियुक्ती करून अधिकाऱ्याच्या मदतीने बोगस आयडी करीता मोठी रक्कम घेतली होती कोट्याधीची माया जमावणाऱ्या संस्था संचालकांनसह धोटे यांना चांगला घाम फुटला आहे.
या घोट्ळाचा तपास sit च्या माध्यमातून acp सुनीता मेश्राम करीत होत्या, त्यानी 18 जणांना अटक पण केली परत काही दिगज्ज अधिकारी यांना पण अटक होणार होती
परंतु या तपासातून सुनीता मेश्राम यांना काडून टाकण्यात आल्याने तपास कसा समोर जाणार यात कुठे पाणी तर मुरलं नाही ना?
जरी DCP राहुल मदने या घोटाळाचा तपास करीत असले तरी मोठमोठ्या अधिकारी यांना अटक करणाऱ्या तपास अधिकारी यांची उचलबागडी केल्या मुळे आरोपी मोकाट होतील काय अशी चर्चा सरूआहे
भाजप कडून बोगस शिक्षक भरती चा घोटाळा समोर आला परंतु भाजप नेते यांना च अटक होत असल्याने त्यांच हे पकरण अलगट आले आहे
दिलीप धोटे यांच्या सारखे नेते यांना अटक झाल्याने बोगस शिक्षक भरती घोटाळात राजकीय दबाव sit च्या माध्यमातून तपास करणाऱ्या अधिकारी यांच्या वर येत आहे.
