
खोलीत माजी मंत्र्याच्या सुनेची हत्या, पती आणि प्रियकर ताब्यात
खोलीत माजी मंत्र्याच्या सुनेची हत्या, पती आणि प्रियकर ताब्यात

उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये माजी मंत्री च्या सुनेची बेडरूम मध्ये हत्या केल्याची एक खळबळ जनक घटना उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये समोर आली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे अशी त्या खोलीत तिचा पती आणि प्रियकर दोघेही उपस्थित होते. महिलेने पती यांनी सोबत बेडरूम मध्ये दारूची पार्टी केली होती. काही कारणावरून वाद झाला आणि त्यांच्या परिणीती महिलेची हत्या करण्यात आली. भाडेकरूच्या माहितीवरून पोलीस आल्यावर बेडरूमचा दरवाजा तोडला आणि ते आज शिरले. समोरच दृश्य पाहून सर्वांना धक्का बसला. त्यात बेडवर एका महिलेचा मृत्यू पडला होता आणि तिचा प्रियकर सोबत तिच्या शेजारी झोपला होता. महिला चा नवरा सोफ्यावर झोपला होता पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतली आहे. महिलेच्या चेहऱ्यावर मानेवर आणि शरीरावर जखमा राहिल्य दारूच्या तीन बाटल्या जप्त करण्यात आले आहे संगीताला एक मुलगी एंजल बारा वर्षे दहा वर्षाची मुलगी अर्पिता आणि पाच वर्षाचा अंश अशी तीन मुले आहेत संगीता हिरवा मृतदेह त्याचा बेडरूम मध्ये आढळून आलात आढळून आल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे अशी माहिती एस पी सिटी ज्ञानेंद्र कुमार सिंह यांनी दिली आहे त्या महिलेच्या डोळ्यावर आणि गळ्यावर जखमेच्या खुणा होत्या आणि तिचा मृत्यू कसा झालाय पोस्टमार्टम नंतर स्पष्ट होईल एक मलीतून दारूच्या तीन बाटल्या जप्त करण्यात आले आहे संगीताला एक मुलगी एंजल बारा वर्षे दहा वर्षाची मुलगी अर्पिता आणि पाच वर्षाचा अंश अशी तीन मुले आहेत संगीता अहिरवार चा मृतदेह त्याचा बेडरूम मध्ये आढळून आले महिलेचा पती व प्रियकर एकाच खोलीत आढळून आल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे अशी माहिती एस पी सिटी ज्ञानेंद्र कुमार सिंह यांनी दिली आहे त्या महिलेच्या डोळ्यावर आणि गळ्यावर जखमेच्या खुणा होत्या आणि तिचा मृत्यू कसा झालाय पोस्टमार्टम नंतर स्पष्ट होईल एक मुलगी
