
गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
नरखेड मध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या, नरखेड येथील शेतकरी यांनी आपल्या राहत्या घरी 19 मार्च ला गळफास घेऊन जीवन यात्रा संपविली.बँकेचे

कर्ज आणि गटाचे कर्ज असल्याकारणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची 19 मार्च रोजी नरखेड येथील वार्ड क्रमांक चार मध्ये घडली आहे. विजय प्रभाकर रेवतकर असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे, पत्नी व मुला बाळा चे पालन होत नसल्याने हटोकाचे पाउल विजयनी उचले. विजय वर स्टेट बँक व गटाचे कर्ज असल्याचे सांगण्यात येत आहे. या विवेचनातून आत्महत्या केली. आत्म हत्येची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कदम यांच्या यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार हरी नारायण चव्हाण आणि मनीषा सावरकर यांनी कारवाई केली पुढील तपास सरू आहे.
Live Cricket
Live Share Market
