
नरखेड मध्ये एका व्यावसायिकेच्या पत्नीचा विनयभंगाची घटना
नरखेड मधून मोठी बातमी
नरखेड मध्ये एका व्यावसायिकेच्या पत्नीचा विनयभंगा केल्याची घटना घडली
या प्रकरणी नरखेड पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रार वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
लुबाडणे, मारण्याची धमकी देणे व सोशल मीडियावर बदनामी करने या कारणावरून फिर्यादीच्या तक्रारीवरून दोघांवर नरखेड पोलीस स्टेशनला 1 मार्च ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका ला अटक तर दुसरा आरोपी फरार आहे नितीन महादेवराव कडू ला अटक करण्यात आली असून सचिन रमेश हिंगे फरार आहे. कलम 126, 74,, 75 (2)78 (2) 33 व 151 (2)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु नरखेड पोलीस फरार आरोपीचा शोध घेणार का घेत नाही यावर नरखेड शहरात चर्चेला होत आलेला आहे
Live Cricket
Live Share Market
